दहावी चा निकाल उद्या दुपारी लागणार

Maharashtra SSC Result 2023 Important Date The Maharashtra SSC Result 2023 is expected to be announced in the June 2, 2023 by the Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education (MSBSHSE).

दहावी चा निकाल उद्या दुपारी लागणार

दहावीच्या SSC RESULT 2023 निकालाची धाकधूक असणार्‍या सर्व विद्यार्थी पालकांसाठी उद्याचा दिवस महत्वाचा असणार आहे. महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या दहवीच्या परीक्षेचा निकाल उद्या, म्हणजेच 2 जून 2023 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. उद्या दुपारी एक वाजता हा निकाल बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे.

निकाल खालील लिंक वर क्लिक करा 

https://mahresult.nic.in

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow