ऊसतोड कामगारांच्या समस्या साठी कृषिमंत्र्यांना निवेदन

ऊसतोड कामगारांच्या समस्या साठी कृषिमंत्र्यांना निवेदन

बीड: जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगारांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. गेली अनेक दिवसापासून त्यांच्या मागण्या पूर्ण केलेल्या नाहीत. यासाठी आज डॉक्टर तांदळे यांनी कृषिमंत्र्यांना निवेदन दिले. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना सामाजिक कार्यकर्ता संघटनेच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांच्या मागण्यासह विविध विषयावरील मागण्याचे निवेदन आज स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट 2023 रोजी शासकीय विश्रामगृह येथे डॉ .संजय तांदळे यांनी दिले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow