महापारेषण यांच्या आस्थापनेवर विविध रिक्त पदांच्या एकूण ५९८ जागा
NMK - जाहिराती 2023 महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५९८ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ५९८ जागा कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता आणि उपकार्यकारी अभियंता पदाच्या जागा शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी. […] The post महापारेषण यांच्या आस्थापनेवर विविध रिक्त पदांच्या एकूण ५९८ जागा appeared first on nmk.co.in.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५९८ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५९८ जागा
कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता आणि उपकार्यकारी अभियंता पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ ऑक्टोबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
What's Your Reaction?






