आ.क्षीरसागर समर्थकांनी दर्गावर चादर चढवली

आ.क्षीरसागर समर्थकांनी दर्गावर चादर चढवली
दर्गाह वर चादर चढवताना आमदार संदीप क्षीरसागर यांचे समर्थक जय मल्हार बागल

बीड :आमदार संदीप क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त बीड शहराच आराध्य दैवत खंडेश्वरी मातेची आरती करून मन्सूर शहा दर्गेत फुलांची चादर आमदार संदीप क्षीरसागर यांच्या समर्थकांनी अर्पण केली. आणि देवाचरणी खूप मोठे निरोगी आयुष्य मिळावे अशी प्रार्थना केली. यावेळी जयमल्हार बागल, राजु महुवाले, अशोक चौरे, विनोद पवळ, सलमान शेख, व्यंकटेश खडके व आदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow