अजित पवारांनी शपथ घेतली, आजपासून उपमुख्यमंत्री अजित पवार

अजित पवारांनी शपथ घेतली, आजपासून उपमुख्यमंत्री अजित पवार

अजित पवार यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजभवनातील दरबार हॉलमध्ये आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आज अजित पवारांनी विरोधी पक्ष नेत्याचा राजीनामा देत राष्ट्रवादीला रामराम केला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow