लाडकी बहीण योजनेसाठी सरकारचा आणखी एक निर्णय
मुंबई प्रतिनिधी: लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने आता आणखी एक निर्णय घेतला असून, यासाठी सरकारने दोन समित्या स्थापन केल्या असून, याची अंमलबजावणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न राहणार असल्याचे सांगण्यात आले.
राज्य सरकारच्या लाडकी बहीण या योजनेसाठी राज्यभरात लाखो महिलांकडून अर्ज केले जात आहेत. पण काही ठिकाणी महिलांना अर्ज करताना अडचणी येत आहेत. या योजनेची नीट अंमलबजावणी व्हावी यासाठी सरकारने आता मोठं पाऊल उचललं आहे. सरकार आता लाडकी बहीण योजनेचं काटेकोर पालन व्हावं यासाठी पूर्ण लक्ष केंद्रीत करणार आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारने लाडकी बहीण योजना राबवण्यासाठी 2 समित्या स्थापन केल्या आहेत. ही योजना काटेकोरपणे राबवण्यासाठी सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आलं आहे. या योजनेची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी यासाठी सरकारकडून दोन समित्या स्थापन गठीत करण्यात आल्या आहेत. या समित्या आता अंमलबजावणीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहेत.
What's Your Reaction?