बार्शी नाका मोमीन पुरा भागात दुर्गंधीयुक्त साम्राज्य, आम आदमी पार्टी आक्रमक

बार्शी नाका मोमीन पुरा भागात दुर्गंधीयुक्त साम्राज्य, आम आदमी पार्टी आक्रमक

बार्शी नाका मोमीनपुरा हा रस्ता अत्यंत खराब झाला असून दुर्गंधीयुक्त साम्राज्य पसरले आहे. यासाठी आज आम आदमी पार्टी हातामध्ये झाडू घेऊन आक्रमक झाले होते या संदर्भात आपण नगरपालिकेला जाब विचारणार असे देखील आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांनी व्यक्त केले.

 आम आदमी पार्टीच्या वतीने आज स्वच्छता मोहीम राबवली होती यादरम्यान त्यांनी मोमीनपुरा बार्शी नाका भागातील नागरिकांशी संवाद साधला .तेव्हा त्यांच्या निदर्शनास आले की, या भागांमध्ये रस्ते अत्यंत खराब झाल्या असून दुर्गंधीयुक्त साम्राज्य पसरले आहे. तरी या संदर्भात आपण नगरपालिकेला ज्याब विचारणार असे आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांनी व्यक्त केले .यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे जिल्हा सचिव रामधन जमले संघटन मंत्री प्रा. ज्ञानेश्वर राऊत अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष रफिक पठाण शहराध्यक्ष सय्यद सादेक तालुका अध्यक्ष भिमराव कुठे तालुका उपाध्यक्ष आजम खान, शहर सचिव मिलिंद पाळणे इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow