शिव संघर्ष ग्रुप च्या वतीने शेंडगे कुटुंबीयांचे सांत्वन
बीड:- खापर पांगरी येथे मराठा आरक्षणसाठी बाळासाहेब शेंडगे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे शिव संघर्ष ग्रुप महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी तथा संघर्षयोध्दा सुरेश पाटील यांनी भेट घेवून सांत्वन केले. यावेळी वडील ज्ञानदेव शेंडगे मुलगा रवी शेंडगे, त्रिंबक शेंडगे विक्रम शेंडगे, बळी शेंडगे, डीपीआयचे नेते बाळासाहेब पौळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
What's Your Reaction?