आत्महत्याग्रस्तांच्या अनाथ मुलांना सायकलचे वाटप

आत्महत्याग्रस्तांच्या अनाथ मुलांना सायकलचे वाटप

शिरूर कासार तालुक्यातील पाडळी जिल्हा परिषद गटातील अनाथ व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना तेरा सायकलचे वाटप करण्यात आले.

भारतीय जनता पार्टी भटक्या विमुक्त आघाडीचे युवा प्रदेश उपाध्यक्ष तथा पारधी महासंघाचे प्रदेश सचिव सतीष भोसले यांनी त्यांचे चिरंजीव जय सतीष भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पाडळी जिल्हा परिषद गटातील अनाथ व शेतकरी आत्महत्याग्रस्त मुलांना तेरा सायकलचे वाटप करण्यात आले आहे व या केलेल्या उपक्रमाचे कौतूक केले जात येण-या आगामी काळात सामाजिक कामामुळे पाडळी जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषद निवडणूक लढविण्याची तयारी सतीष भोसले यांनी सुरू केली आहे सतीष भोसले हे सदैव गोरगरीब जनतेसाठी देवदूत म्हणून काम करतात तसेच गेल्या अनेक वर्षापासुन ते सामाजिक कामात अग्रेसर असतात स्व:ताहाच्या खिशाल झळ देऊन गोरगरीब लोकांच्या चुली पेटविण्याचे काम सतीष भोसले यांच्या माध्यामातून पाडळी जिल्हा परिषद गटात होताना दिसत आहे अन आगामी जिल्हा परिषद निवडणूक लढविण्याचा मनोदय सतीष भोसले यांनी केला आहे व पाडळी जिल्हा परिषद गटातील जनताच सतीष भोसले यांच्यासाठी इच्छूक असल्याचे दिसत आहे भोसले हे नेहमीच गोरगरीब जनता शेतकरी,विद्यार्थी,निराधार अपंग यांना मदत करताना दिसतात.

सर्व बातमी आत्ता एकाच क्लिक वर Downloadअँप 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow