तोंडातून सतत दुर्गंधी येते ? हे उपाय करा
Discover effective ways to combat bad breath and maintain oral hygiene. Learn about the causes of halitosis and find practical solutions to improve your mouth's smell.

आपण काही खाल्ल्यामुळे किंवा जेवणानंतर तोंड आतून स्वच्छ न केल्यामुळे तोंडातून दुर्गंधी येते.
पण आता चिंता करू नका आम्ही तुम्हाला तोंडाची दुर्गंधी घालवण्याचे काही सोपे उपाय सांगणार आहोत.
दुर्गंधीची काही कारणे
- पचन क्रियेत बिघाड
- दात कुजणे
- पोटात काही गडबड होणे
- हिरड्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संसर्ग होणे
जाणून घ्या उपाय
● जेवणात कच्चा कांदा लसूण आणि मसाल्याच्या पदार्थांचा वापर कमी करावा.
● तोंडाला स्वच्छ ठेवण्यासाठी वेळोवेळी चूळ भरा.
● वेळेवर जेवण करावं आणि दातांमधील अडकलेल्या अन्नाला नेहमीच स्वच्छ करावं.
● सतत पाणी प्या. माऊथवॉश आणि मुखवास (माउथ फ्रेशनर) वापरणं गरजेचं आहे.
● जेवणानंतर काही काळ चालणे किंवा पाचक गोष्टींचे सेवन करा
● तंबाखू आणि सिगारेट या व्यसनांना दूर ठेवा.
● बडी शोप, वेलची, ज्येष्ठमध, भाजलेलं जिरं, धणे यांचे सेवन करा.
What's Your Reaction?






