धारूर तालुक्यात शेतकरी ई केवायसी पासून वंचित

गंगाधर वाल्हे- धारूर प्रतिनिधी
गेले काही दिवसांपूर्वी राहिले आहेत ते शेतकरी यांच्या अनुदान ई केवायसी करण्यासाठी तलाठी यांनी यादा लावून टाकला आहे पण दोन महिने झाले आहेत अनुदान मिळत नसल्याने शेतकरी हैराण झालेल्या दिसून येत आहे काही यादा तलाठी यांनी काही गावातील शेतकऱ्यांनी अनुदान खात्यावर जमा झाले आहेत त्यांनी उचलून घेतले तरी काही शेतकरी यांना आता पेरणी साठी पैसे लागतात त्यामुळे काही शेतकरी अनुदान कधी जमा होईल या विचाराने पेरणी करता येईल अशी परिस्थिती मध्ये आहेत परंतू दोन महिने झाले ई केवायसी पूर्ण सक्सेस असे दाखवत आहे आधार खाते क्रमांक बरोबर सर्व बरोबर असून देखील अनुदान जमा केले जात नाहीत तरी हे अनुदान तत्काळ जमा करुन देण्यात आले पाहिजे अशी मागणी धारूर तालुक्यातील राहिले आहेत ते शेतकरी करत आहे तरी काही शेतकरी यांच्या चुका दिसत असतील तर लवकर चुका दुरुस्त करून तहासिल कार्यालय मध्ये जाऊन दुरुस्ती करून घेतले पाहिजे कारण नंतर अनुदान खात्यावर जमा होईल पण ज्या शेतकरी ई केवायसी पूर्ण केले आहे खाते क्रमांक बरोबर अशा शेतकऱ्याच्या खात्यावर अनुदान तत्काळ जमा करण्यात यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत नाही तर शेतकरी यांनी पुढचा पाऊल घेऊन आम्ही उपोषणाला बसणार अशा इशारा दिला जात आहे,
What's Your Reaction?






