ईपीएस पेन्शनर च्या मागण्यासाठी डॉ. तांदळे यांचे खासदार मुंडे यांना निवेदन

ईपीएस पेन्शनर च्या मागण्यासाठी डॉ. तांदळे यांचे खासदार मुंडे यांना निवेदन

बीड : दिव्यांगाना सहाय्यक साधनांचे वितरण करण्यासाठी दि. 24 सप्टेंबर 2023 रोजी खा.डॉ. प्रीतमताई मुंडे माॅ वैष्णो पॅलेस येथे आल्या असता, त्यांना ईपीएस पेन्शनर च्या विविध मागण्याबाबत निवेदन देताना तसेच राज्यस्तरीय सोळाव्या वंजारी समाज वधु वर परिचय मेळाव्याच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देताना डॉ .संजय तांदळे दिसत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow