कोळी महासंघाच्या धारूर तालुका संघटक पदी गंगाधर वाल्हे
कोळी महासंघाचे धारुर युवा संघटक तालुका अध्यक्ष पदी वाल्हे गंगाधर यांची निवड कोळी महासंघाचे विधानपरिषद आमदार रमेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.
तर कोळी महासंघाचे बीड जिल्हाध्यक्ष महादेव कंडुकटले व बीड जिल्हा उपाध्यक्ष गोरख पुरणे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.गंगाधर वाल्हे यांची कोळी महासंघाचे धारूर तालुका युवा संघटक म्हणून निवड कोळी महासंघाचे विधानपरिषद आमदार रमेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आली आहे.कोळी महासंघाच्या ध्येय धोरणास व उद्देशास बांधिल राहून हि संघटना मजबूत करण्यासाठी, हा समाज सामाजिक दृष्ट्या विकसित व कार्यक्षम,कोळी महासंघाचे एकनिष्ठता,विश्वास व समाजा बद्दल धडपड पाहून गंगाधर वाल्हे सक्रिय असतात या उद्देशाने यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे त्यांच्यावर सर्व स्थळावरून अभिनंदन होत आहे.
What's Your Reaction?