बांधकाम विभागाच्या सोनाली निर्मळ यांचा सन्मान

बांधकाम विभागाच्या सोनाली निर्मळ यांचा सन्मान
सन्मान करताना धनगर समाज संघटनेचे पदाधिकारी

धनगर समाज संघटनेच्या वतीने सोनाली निर्मळ (काकडे) यांची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाने अधीक्षक पदी पदोन्नती मिळाल्याने त्यांचा सन्मान करण्यात आला.

सोनाली सुदामराव निर्मळ (काकडे) यांची कार्यालयीन अधीक्षक (o.s.) सार्वजनिक बांधकाम विभाग , बीड येथे पदोन्नती मिळाल्याबद्दल धनगर समाज संघटनेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी, निर्मळ यांना शुभेच्छा देताना प्रकाश सोनसळे अध्यक्ष धनगर समाज संघटना महाराष्ट्र राज्य, सुनील खताळ, सुदर्शन भोंडवे, अल्का खताळ, विलास महारनवर,करण भोंडवे, गणेश सानप, अंगद रुपनर, विशाल तांबे,आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow