माझा कुठलाही राजकीय निर्णय नाही माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

माझा कुठलाही राजकीय निर्णय नाही माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

बीड प्रतिनिधी:- माझा कुठलाही राजकिय निर्णय नाही! असे मत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी सध्या सुरू असलेल्या राजकीय चर्चे संदर्भात, स्वतःच्या फेसबुक पेजवरून स्वतःचे मत व्यक्त केले आहे. आणि माझ्या सर्व जनतेला विश्वासात घेऊन मी निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow