भारतातील पहिल्या मुस्लिम व्यक्तीने पुणे ते दिल्ली पद यात्रा केली पूर्ण
पुणे प्रतिनिधी: अखिल भारतीय मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती इंक्रेडीबल ग्रुप व लोकसेना संघटनेच्या वतीने सामाजिक नेते असलम इसाक बागवान व त्यांच्या संघाकडून १ सप्टेंबर ते 10 आक्टोबर 2024 पर्यंत सलग 40 दिवसा पासून पुणे ते दिल्ली विविध विषयाला घेवून पैदल मार्च करण्यात आले देशात यापूर्वी आचार्य विनोबा भावे, महात्मा गांधी, व्हि चंद्रशेखर राव, राहुल गांधी, पंतप्रधान चंद्रशेखर यांनी पैदल मार्च केलेले आपण पाहिलेले आहे पण यावेळेस देशातून एका अल्पसंख्याक मुस्लिम समाजातुन असलम इसाक बागवान हे पहिले व्यक्ती आहे ज्यांनी समाजाच्या विविध प्रश्नासाठी पायी मोर्चा काढ़ला त्यांचा समाजासाठी असणारा प्रेम त्याग व संघर्षाची दखल राज्य व केंद्र सरकारने घ्यावी अशी मागणी देशातील व राज्यातील सामाजिक संस्था संघटना व विविध पक्षासह लोकसेना संघटनेने सरकारला केले आहे.
What's Your Reaction?