जानो कुछ नया...! सर्वात जास्त गहू निर्यात करणारे देश कोणते?

जानो कुछ नया...! सर्वात जास्त गहू निर्यात करणारे देश कोणते?

गहू उत्पादनाबाबतचा भारताचा इतिहास खूप जुना आहे. याचे पुरावे सुमारे साडे चार हजार वर्षांपूर्वीच्या सिंधू संस्कृतीमध्ये दिसून येतात. भारताचा इतिहास जुना असला तरी भारत हा गहू निर्यातीच्या बाबतीत पिछाडीवर आहे. तर जाणून घेऊयात सर्वात जास्त गहू निर्यात करणाऱ्या देशांबद्दल... 

सर्वात जास्त गहू निर्यात करणारे देश  :

1) रशिया - जवळपास 43,965,626 टन
2) कॅनडा - जवळपास 22,874,184 टन
3) अमेरिका - जवळपास 22,499,006 टन
4) फ्रांस - जवळपास 18,940,343 टन
5) यूक्रेन - जवळपास 16,373,389 टन
6) ऑस्ट्रेलिया - जवळपास 12,352,837 टन
7) अर्जेंटीना - जवळपास 11,724,765 टन
8) कज़ाकिस्तान - जवळपास 6,198,354 टन
9) रोमानिया - जवळपास 5,880,518 टन
10) जर्मनी - जवळपास 5,228,857 टन

जगात सर्वाधिक गहू उत्पादित करणाऱ्या देशांमध्ये चीनचा पहिला क्रमांक लागतो तर आपल्या भारतचा दुसरा क्रमांक लागतो. परंतु देशांतर्गत मागणी जास्त असल्याने आशियामधली गव्हाची निर्यात कमी आहे. 

सर्व बातमी आत्ता एकाच क्लिक वर Downloadअँप 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow