मातंग समाजाचे राज्यभर लक्षवेधी आंदोलन
आरक्षणाचे जनक, सामाजिक न्यायाचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी सकल मातंग समाजाच्या वतीने आज मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्याचे निवेदन जिल्हा अधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांना देण्यात आले.
यावेळी सकल मातंग समाज राज्य समन्वयक श्री सुरेशचंद्र राजहंस, श्री बाबुराव मुखेडकर , प्रकाश बाबर, फकिरा उकांडे, श्रीमती लीनाताई सुतार, सुरेश साळवे, विठल गडीकर, श्रीकांत शिंदे, ॲड शिंदे व इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. आज सकल मातंग समाजाच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात अशा प्रकारे निवेदन देवून शिंदे फडणवीस सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे..
What's Your Reaction?