लोकसेना संघटनेच्या मागणीला यश, काँग्रेसचे आरिफ खान यांचा राजीनामा

बीड प्रतिनिधी : सच हक़्क़ का साथ और गलत का विरोध खुलकर कीजिए चाहे राजनिती हो या समाज इतिहास टकराने वालो का लिखा जाता है तलवे चाटनेवालो का नहीं लोकसेना संघटनाने काही महिन्यापासून राजकीय पक्ष-नेत्यांना लोकसभा निवडणूकीमध्ये राज्यात मुस्लिमांना समतेच्या आधारावर जास्तीत जास्त उमेदवाऱ्या देवून राजकीय वाटा द्यावा याविषयी लोकसेनाने राज्यभर आंदोलन छेड़ले होते परंतु सर्वांनी याविषयी दुर्लक्ष केले व एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही याविषयी कांग्रेसला प्रेस माध्यमांनी घेरले असता कांग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांना बोबडी सुठली होती व कालच कांग्रेसचे महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष आरिफ नसीम खान यांनी आपल्या कडील प्रचार प्रमुख पदासह सर्व जबाबदारीचे राजीनामे देवून कांग्रेस पक्षश्रेरेष्टी यांना प्रश्न विचारला की एकही उमेदवार का दिला नाही आरिफ नसीम खान यांनी ईमाने ऐतबारे राजीनामा असेल तर येणाऱ्या काळात ते महाराष्ट्र मुस्लिम समाजाचे हीरो बनतील आणि लोकसेनाची राज्यातील सर्व मुस्लिम आजी माजी खासदार आमदार व पदाधिकारी यांना मागणी आहे की आपण आपल्या नेत्यांना आरिफ नसीम खान सारखे प्रश्न विचारावे समाजाला न्याय अधिकार मिळून द्यावे नसता आपण सर्वांनी आपल्या पदाचे राजीनामे देवून आपल्या आका काकासाठी मते मागायला समाज़ाकडे यावे नसता तोण्ड दाखवू नये, आता निवडणूकीत समाजाची मते आठवली म्हणून समाजाची मते मागण्यासाठी मुस्लिम ठेकेदारांच्याघरी इफ्तारी व शुरकुर्मा पार्टया करुन घेवून मतांची भीख मागताना उमेदवार दिसत आहे सर्व उमेदवारांनी मुस्लिम समाजाप्रति आपली भूमिका स्पष्ट करावी की तुमच्या पक्षाने राज्यात मुस्लिम उमेदवार का दिला नाही याचे उत्तर द्यावे, आपण समाजाच्या समस्यांच्याप्रति किती गंभीर आहे शिक्षण आरक्षण संरक्षण विषयी तुमची भूमिका स्पष्ट करा, संसदेमध्ये देश समाज विरोधात क़ाळे कायदे चर्चेला येतील बनवण्यात येतील तेव्हा शरद पवार व काही सेक्युलर म्हणनारे खासदार संसदेतुन वाक़आउट होताना किंवा अब्सेंट असताना दिसतात तर तुम्हाला समाजाने निवडणूकीत साथ दिली तर तुमची भूमिका काय राहिल हे तुम्ही समाजाच्या म्हणजेच गोरगरीबांच्या घरी येवून सार्वजनिक रित्या भूमिका स्पष्ट करावी तर तुम्हाला समाजाची मते मिळतील नसता समाजाची मते विसरुन जा आणि मुस्लिम नेत्यांना एक कळकळीची विनंती आहे गुत्तेदारी, पक्षाचे पद, निवडणूक टिकेट राजकारणाच्या आड़मध्ये सर्व नेत्यासोबत व्यवसायामध्ये पार्टनरशीप आणि दोन्ही डगरीवर हाथ ठेवून काम करणारे लाचार गुलाम नेते समाजात जन्माला आल्यावर, समाजात चांगले नेतृत्व कसे निर्माण होणार अल्लाह जाणे आपण याविषयी चांगल्या पद्धतीने निर्णय घ्यावे व चांगल्या समाजमित्रांना निवडून देण्यासाठी प्रयत्न करावे आणि सर्व राजकीय पक्षात काम करणाऱ्या मुस्लिम नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी लोकसेना संघटनाने निवडणूक उमेदवार व मुस्लिम नेत्यांना महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाच्या वतीने ॲड. प्रा. इलियास इनामदार केली आहे
What's Your Reaction?






