मूल अजून बोलत नाही ( Mul Ajun Bolat Nahi )
लहान मूल आल्यानंतर घरातील आनंद द्विगुणीत होतो.आई वडील त्या मुलाच्या विश्वात गुंग होतात.मुल साधारण एक ते दीड वर्षाचे झाल्यावर बोलू लागते.मुलाचे बोल ऐकण्यासाठी घरातल्यांचे कान आसुसतात.पण काही मुलं लवकर बोलत नाहीत.याला अनेक कारणे आहेत.
सामान्य बाळाचे श्रवण व भाषा विकासाचे टप्पे
० ते ६ महिने
मोठ्या आवाजाला दचकाने आणि ओळखीच्या आवाजाला शांत बसने (आई - वडील)
३ ते ६ महिने
आवाजाच्या दिशेने मन फिरवणे
६ ते २० महिने
सर्व साधारण शब्द बोलणे जसे - आई वडील
१० ते १८ महिने
छोटे छोटे वाक्य समाजाने शरीराचे अवयव व आवाजाची ओळख
आपल्या बाळामध्ये वरील विकासामध्ये काही फरक असेल तर त्वरित वाचा व ऐकण्याची कानाची श्रवण तपासणी करून घ्या
डॉ . विलास राठोड
Founder At VR Speech And Hearing Clinic
What's Your Reaction?