परळीत एकाचा खून

परळी प्रतिनिधी :- परळी शहरामध्ये एका व्यक्तीचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तहसील व वन विभागाच्या कार्यालयासमोर रक्ताच्या थारोळ्यात व्यक्तीचा मृतदेह आढळला. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.
परळी शहरातील तहसील आणि वन विभागाच्या कार्यालयासमोर महादेव मुंडे या व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. सदर व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. परळी तालुक्यातील भोपळा या गावचे ते रहिवासी असलयाचे सांगितले. सदर घटना माहिती मिळताच तात्काळ नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली व घटनास्थळी पोलीस दाखल झाले. आणि सदर घटनेच्या पंचनामा केला . व मृतदेह उत्तर ये तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला मात्र सदर घटना कोणत्या कारणाने घडली यांचा खून कोणी केला. शब्दात समजू शकले नसून पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.
What's Your Reaction?






