आम आदमी पार्टीच्या लीगल सेल अध्यक्षपदी नेरकर

आम आदमी पार्टीच्या लीगल सेल अध्यक्षपदी नेरकर

आम आदमी पार्टीच्या बीड जिल्हा लीगल सेल अध्यक्षपदी अँड प्रदीप नेरकर यांची नियुक्ती करण्यात आली असून आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक खेडे यांनी त्यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

बीड आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा मा. अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री दिल्ली सरकार यांचे विचार कार्य सर्वसामान्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम आदमी पार्टीच्या विस्तारासाठी बीड येथे छोट्याशा कार्यक्रमांमध्ये माजी सैनिक अशोक येडे जिल्हा अध्यक्ष यांच्या उपस्थितीत एडवोकेट प्रवीण नेरकर यांना बीड जिल्ह्याच्या लीगल सेल अध्यक्षपदी निवड करण्यात आली व त्यांना निक्तीपत्र देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे, जिल्हा सचिव रामधन जी जमाले, तालुका अध्यक्ष भिमरावजी कुठे, शहराध्यक्ष सय्यद सादेक, शहर सचिव मिलिंद पाळणे, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow