नितेश राणे बोले चपलांनी हाणल पाहजे नितेश राणे यांची उद्धव ठाकरे राऊतांवर टीका

नितेश राणे बोले चपलांनी हाणल पाहजे नितेश राणे यांची उद्धव ठाकरे राऊतांवर टीका
मुंबईत मराठी माणसाला संपवण्याची सुपारी घेऊन उद्धव ठाकरेंनी मातोश्री 1 चे 2 केलं पण मुंबईतील आमच्या मराठी माणसाला विरार, बदलापूरला घालवल..
मुंबईत हिंदूंची संख्या कमी होऊन रोहिंगे बांग्लादेशी वाढतायेत त्याचे उत्तर उद्धव ठाकरेंनी दिले पाहिजे

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow