अशोक ढोले पाटील वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमाचे आयोजन
बीड प्रतिनिधी - सामाजिक क्षेत्रात सदैव अग्रेसर असणारे, कुठलेही राजकीय पार्श्वभूमी नसताना स्वतःच्या जीवावर आगळीवेगळी ओळख निर्माण करणारे, गरजूंच्या हाकेला नेहमी ओ देणारे, बीड शहरातील सुप्रसिद्ध अवलिया नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते अशोक दादा ढोले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन केलेला आहे, त्यामध्ये बीड जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा पाहता जिल्हा रुग्णालय बीड येथे दि.१३ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत अशोक(दादा)ढोले पाटील मित्र परिवाराच्या वतिने भव्य रक्तदान शिबिराचें आयोजन केला आहे, तरी जिल्ह्यातील सुदृढ व्यक्तींनी व सहकारी मित्र परिवाराने व कार्ड साठी सतत फोन करणाऱ्यांनी येऊन रक्तदान करावे.तसेच जिव्हाळा बेघर निवारा केंद्र येथे सायं.5 वास्था. गरजूंना अन्नदान व पसायदान सेवा प्रकल्प ढेकणमोहा येथे सायं. 7 वा. तेथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटपाचा आयोजन केलेला आहे. तरी सर्व कार्यक्रम झाल्यानंतर अनेक ठिकाणी अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम सहकारी मिञानीं व समर्थाकानीं आयोजित केलेला आहे तरी सर्व मित्र परिवाराने उपस्थित राहावे. तरी सर्व कार्यक्रमाचे आयोजन एम. एस.कंट्रक्शन चे मालक सातीराम अण्णा ढोले तसेच समाजसेवक प्रवीण पालीमकर तसेच रुग्णसेवक तथा ग्रा.पं.सदस्य शरद झोडगे,प्राध्यापक संदिप आण्णा गांडगे तसेच राजु गायकवाड, प्रकाश तावरे व अशोक दादा ढोले पाटील मित्र परिवाराने केले आहे.आशी माहिती प्रकाश तावरे सह विकास दळवी अमोल शिंदे बिरजु चव्हाण आभय काटे करण काळे शिवाजी तांबडे गणेश काजाळे अक्षय ढोले अभिषेक ढोले लहु गोरे दत्ता जगताप मदन गोरे संदिप मोरे अमोल हावळे, यांनी आशी माहीती प्रध्दिपञकास दिली आहे
What's Your Reaction?