धारूर मध्ये किरीट सोमय्याच्या प्रतिमेला जोडे मारून जाहीर निषेध

किल्ले धारूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना तालुकाप्रमुख नागेश भाऊ शिनगारे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख नागेश भाऊ शिनगारे बोलताना म्हणाले की नेहमी मीडियाच्या समोर येऊन कोणावर हि बिन बुडाचे भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या किरीट सोमयाचे काळे धंदे उजेडात आले असून अशा या किरीट सोमय्या सारख्या कलंकित नालायक माणसाचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करत असून हा तोतरा सतत अर्ध्या जीबी च्या साह्याने मातोश्री विषयी गरळ ओखत असतो दुसऱ्यांना ज्ञान शिकवत असतो दुसऱ्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढत असतो मात्र त्याच्या बुडाखाली अंधार असून त्याचा अंधार महाराष्ट्रातील मीडियाने उजेडात आणला आहे अशा या नालायक बेशरम असलेल्या किरीट सोमयाचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जोडे मारून निषेध करण्यत येत असून यापुढे किरीट सोमय्या यांनी मातोश्री विषयी व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विषयी आप शब्द वापरल्यास त्यांची अर्धी जिभ बाहेर काढू असा इशारा मी शिवसैनिकाच्या वतीने देतो असे यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे किल्ले धारूर तालुकाप्रमुख नागेश भाऊ शिंगारे म्हणाले यावेळी शिवसेना शहरप्रमुख बाबासाहेब सराफ शिवसेना धारूर तालुका संघटक बंडू बप्पा सावंत .सुनील भामरे. अरुण गाडे . बलभीम मुंडे.शेख शाखेर .बाबा तीबोले .अमोल शिरसाट. चंद्रसेन तिडके. धनंजय शिनगारे .शरद उबाळे. राम बारस्कर .सुनील गवळी. दयानंद आदमाने. कृष्णा कांदे. सुनील कोमटवार नितीन राऊत .अमर बसवर. विशाल साठे .राम वराडे. फुलचंद शिनगारे .गणेश बसवर. यांच्यासह अनेक शिवसैनिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते
What's Your Reaction?






