नातलगांची शोधाशोध, कुणी फोटो पाहतंय, तर कुणी मृतदेह

चार दिवसांपूर्वी ओडिशात भीषण रेल्वे अपघात घडला. या अपघाताने अनेक घरं उध्वस्त झाली. कुणी मुलाला गमावलं, तर कुठे अख्खं कुटुंब संपलं. मात्र, अजूनही मृतांपैकी अनेकांची ओळख पटलेली नाही. या अपघातात २७५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १००० हून जास्त जण जखमी झाले आहेत.

प्रियजनांच्या शोधात लोक भटकत आहेत
2 / 4

2. प्रियजनांच्या शोधात लोक भटकत आहेत


ओडिशा सरकारने १८७ मृतदेह भुवनेश्वरला एअरलिफ्ट केले आहेत. जिथे १०० मृतदेह एम्समध्ये ठेवण्यात आले आहेत. इतर मृतदेह कॅपिटल हॉस्पिटल, आमरी हॉस्पिटल, सम हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow