शिरूर कासार आम आदमी पार्टीची कार्यकारणी जाहीर

शिरूर कासार आम आदमी पार्टीची कार्यकारणी जाहीर

तालुकाध्यक्षपदी मा .आसमान जी जरांगे पाटील व उपाध्यक्ष लक्ष्मण टिळेकर तर शहर अध्यक्षपदी विष्णू बाबा गिरी यांची निवड

बीड प्रतिनिधी:- बीड जिल्ह्यामधील शिरूर कासार येथे आम आदमी पार्टीचे गाव की और चलो या अभियानाच्या अंतर्गत आम आदमी पार्टीचे सर्व सर्व मा. अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री दिल्ली सरकार यांचे विचार गावागावापर्यंत पोहोचण्यासाठी महाराष्ट्राचे सहप्रभारी माननीय गोपाल भाई इटालियाजी व मा. अजित फाटके पाटील यांच्या सूचनेने व मा. रंगा दादा राजुरे प्रचार प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मा. माजी सैनिक अशोक येडे जिल्हा अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये मा. आसमान जी जरांगे पाटील तालुका अध्यक्ष शिरूर कासार यांच्या विनंतीला मान देऊन येथे कार्यक्रम घेण्यात आला बीड जिल्ह्यातील गावागावां मध्ये आम आदमी पार्टीने दिल्ली व पंजाब येथील शैक्षणिक क्रांती शेतकऱ्यांना मिळत असलेली मोफत विद्युत पुरवठा महिलांसाठी सुरक्षेची हमी मुलांसाठी मोफत शिक्षण नागरिकांसाठी मोफत आरोग्य शेतकऱ्यांसाठी 50 हजार हेक्टरी अनुदान अशा अनेक राबवलेल्या योजना केलेली कामे हे गावागावा पर्यंत पोहोचण्यासाठी बैठका घेत असून या विचारांना प्रेरित होऊन मोठ्या संख्येने युवक व सामान्य नागरिक आम आदमी पार्टीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत या बैठकीमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने पार्टी प्रवेश घेतला त्याचबरोबर शिरूर तालुका येथील कमिटी देखील जाहीर करण्यात शिरूर तालुका अध्यक्षपदी माननीय आसमान जी जरांगे पाटील , लक्ष्मण तुकाराम टिळेकर उप तालुकाध्यक्ष, अंबादास चव्हाण तालुका सचिव , विष्णू बाबा गिरी शहर अध्यक्ष शिरूर कासार ,नारायणगाव सर्कल प्रमुख मातोरी,आल्या व काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या यावेळी उपस्थित माजी सैनिक अशोक येडे, जिल्हाध्यक्ष,रामधन जमाले जिल्हा सचिव, दादासाहेब सोनवणे जिल्हा उपाध्यक्ष, भीमराव कुटे बीड तालुका अध्यक्ष, कैलास पालीचंद जिल्हा कोषाध्यक्ष, सय्यद सादिक भाई बीड शहराध्यक्ष, रामेश्वर गव्हाणे उप तालुका अध्यक्ष बीड, दत्तात्रेय सुरवसे संघटन मंत्री बीड, प्रवीण पवार युवक आसमान जी जरांगे पाटील शिरूर तालुका अध्यक्ष, अखिल भाई शेख माजी तालुकाध्यक्ष, विक्रम नागरगोजे, विष्णू बाबा गिरी शहर अध्यक्ष, शिरूर कासार अंबादास चव्हाणतालुका सचिव, लक्ष्मण तुकाराम टिळेकर उप तालुकाध्यक्ष, नारायण आघाव सर्कल प्रमुख मातोरी, बाबासाहेब ढाकणे, सचिन टिळेकर, अजय टिळेकर, राजेंद्र टिळेकर, जालिंदर दोकडे, राजेंद्र पोकळे इत्यादी सहकार्य उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow