सामाजिक कार्यकर्ता आणि पत्रकार संघर्ष समिती स्थापन करणार डॉ वंजारे
बीड प्रतिनिधी:- बीड जिल्ह्याच्या नुकत्याच पार पडलेल्या उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेमध्ये बीडच्या विकासाचे प्रलंबित प्रश्न विचारणाऱ्या काही सामजिक कार्यकर्त्यांना अक्षरशा पोलीस स्टेशन मध्ये नजर कैदेत ठेवले गेले त्याची चूक इतकीच की त्यांनी नेत्याला अगोदर प्रसिध्दी पत्रकातून प्रश्न विचारले होते की तुम्ही ह्या उत्तरदायित्व सभेत या प्रश्नाची उत्तरे देणार आहात का नाहीत ? फक्त इतक्याच कारणाने बीडच्या काही सामाजिक कार्यकर्त्याना बिना अन्न-पाण्यावाचून दिवसभर पोलीस स्टेशन मध्ये नजर कैदेत ठेवले.ते कुठल्या गुन्ह्याचे आरोपी होते ?ते अतिरेकी होते की गुंड होते मग त्यांना नजर कैदेत कोणत्या कलमाखाली ठेवले गेले ? असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी प्रशासनाला विचारला आहे.लोकशाही मध्ये नेत्यांना प्रश्न विचारणे चुकीचे आहे काय ? त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करणे चुकीचे आहे काय ? मतदान त्यांनाच केलेले असताना त्यांनी दिलेले जाहीरनामे प्रमाणे न वागल्यास त्यांना विकासाचा जबाब विचारणे चुकीचे आहे का? मग लोकशाही संपून हुकूमशाही सुरू झाली आहे की काय ? आणि ह्याची सखोल चौकशी झाली पाहिजे त्यासाठी मोठ संघटन निर्माण करून सामाजिक कार्यकर्ता आणि पत्रकार संघर्ष समिती निर्माण करून असे अन्याय अत्याचार यापुढे सहन करणार नसल्याची घोषणा सामाजिक कार्यकर्ते डॉ जितीन दादा वंजारे खालापूरीकर यांनी केली आहे.
काल बीड मध्ये झालेल्या सभेमध्ये उत्तरदायित्व नेमक काय निभावलं आहे? काय दिलं बीड जिल्ह्याला ? पक्षवाढी च्या कार्याशिवाय काय सिद्ध केलंय ? इतकी नेते आले होते की आर्ध मंत्रिमंडळ उपस्थित असताना कोणत्या विभागाचा एखादा मंत्री विकासाची कोणती घोषणा करून गेला? बीडच्या एम आय डी सी चां ,बेरोजगारी चां ,सिंचनाचा ,शैक्षणिक धोरणाचा ,ऊसतोड मजुरांच्या हिताचा ,महिला अत्याचार अन्यायाचा ,दलीत शोषित पीडित अन्याय अत्याचार विरोधातील कायदा आणि अमल बजावनी संदर्भात कोणता निर्णय घेतला ? शेतकरी हिताचा,शेतकरी योजनांचा नेमका कोणता निर्णय झाला ? काहीच नाही आले गर्दी केली ह्यो त्याची त्यो ह्याची वाजवून स्वतःची पाठ थोपटून घेऊन आले तसे वापस गेले अश्या अकार्यक्षम नेत्यांना आता निवडणुकीत त्यांची जागा दाखवा सन्माननीय धनंजय मुंडे साहेब पोट तिडकिने उपमुख्यमंत्री अजितदादांना बरच काही मागत होते ,आदरणिय भैय्यासाहेब पंडित आणि आदरणिय प्रकाश सोळुंके साहेबांनी खूप काही मागितलं पण अजित पवारांनी हु का चू ही केलं नाही कश्यातच काही नाही .उपमुख्यमंत्री म्हणून बीड साठी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात डेव्हलपमेंट म्हणून काय केलं ? आले आणि गेले सभेला मालं देऊन गर्दी केली विषय संपला कोण काहीच तोंड उघडत नाही आमचे मित्र धनंजय गुंदेकर,पूजा मोरे यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना फक्त दिवसभर डांबून ठेवलं जशी की हुकूमशाही आहे .बापाचं सरकार बापाची लोकशाही असल्यासारखं गाव गुंडासारख राजकारण बीड मध्ये होताना दिसत आहे . बोलणाऱ्याचे तोंड दाबले जात आहे.सर्रासपणे हुकूमशाही ची सुरुवात राष्ट्रवादीने बिजेपी सोबत जाऊन केलेली आहे हे थांबलं पाहिजे आता पाकीट घेणारे ह्यावर काहीच बोलणार नाहीत पण एक माणूस म्हणून चांगल्या मानसापाठी, लढणाऱ्या लोकांच्या पाठीशी आपण उभा नाही राहिलो तर जंगलराज व्ह्यायला उशीर लागणार नाही कारण तसही आजकाल राजकारणात गुंडांची संख्या जास्त झाली आहे .भाषण करणाऱ्या बीड सह सर्वच नेत्यांनी बीड प्रेम दाखवलं पण विकासात्मक अर्थसंकल्प करून डायरेक्ट बीडच्या नशिबी काहीही शिक्कामोर्तब केलं नाही.हा आला काय? आणि तो आला काय? थोरला आला काय? आणि धाकला आला काय ? सगळं सामान आहे नेते लाखो बदलले पण समस्या आणखीनही त्याच आहेत .ना रेल्वे येते आहे ना एम आय डी सी.जो पर्यंत इथले नेते यांची फुकटची गुलामगिरी सोडत नाहीत तोपर्यंत बीडचा विकास होणार नाही .आता शरद पवारांकडून अजित पवारांकडे ,राष्ट्रवादीतून बिजेपी कडे ,शिवसेनेतून एकनाथ शिंदे कडे विकासाचा आणि धर्माचा मुद्दा घेऊन गेलेले नेते आजपर्यंत सत्तेत नव्हते का ? शरद पवार असताना ह्याच बीड जिल्ह्याचे सातही आमदार आणि विधान परिषदेचे काही आमदार राष्ट्रवादीचे च असताना काय केलं ? किती विकास केला ?विकासाची गंगा तेंव्हा तुम्हीच मेली केली ना ? काहीही नाही हो स्वतःचा स्वार्थ आहे फक्त लोकांना उल्लू बनवून राजकीय पोळी भाजून घेन इतकच बाकी काही नाही .पण आता आपण हुशार झाल पाहिजे महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला यामुळेच जास्त महत्त्व दिलं आहे की आपण गुलामगिरी सोडली पाहिजे अन्याय अत्याचार आणि खोट्या लोकांविरुदध जाहीर बंड पुकारून सत्याच्या पाठी उभ राहील पाहिजे.थोरला आला काहीच देऊन गेला नाही नुसत्या इमोशनल गोष्टी बोलून सगळ्यांची घर फोडणाऱ्यांची नियतीन घर फोडलं त्यात काय एवढं ? हा निसर्ग नियम आहे कोणालाच चुकलं नाही जैसी करणी वैसी भरणी..... पण जस घरातला बाप मेला अशी नेत्याची चिंता करणारी बांडगुळ इथे गुलाम कुत्र्यासारख माग-माग फिरतात आपल्या नेत्याची गुलामी करतात आणि असल्या घाण औलादी मुळे कमजोर अकार्यक्षम नेते निवडून येतात आणि विकास कोसो दूर बाजूला राहतो .मित्रानो बीडच्या सुज्ञ नागरिक बंधूंनी मी आता कळकळीची विनंती करतो आहे आता तरी आपल्या बीडच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र या जे लढतात त्यांचे हाथ बळकट करा चळवळ काय असते ती दाखवा आपण यांची जागा दाखवल्या शिवाय हे ताळ्यावर येणार नाहीत आणि म्हणून चळवळीत असणाऱ्यांच्या सुख दुःखात सहभागी व्हा.मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे मला त्याचं भान आहे आणि म्हणून मी सामाजिक कार्यासाठी कटीबद्ध असणाऱ्या व्यक्तींसाठी मदत केंद्र उभारणार असून जिथे सामाजिक कार्यकर्त्यांवर अन्याय अत्याचार दडपशाही कोणी राजकीय किंवा गुंड करतील तिथे आम्ही खंबीर उभा राहू.पत्रकार बंधूसाठी जिथे जिथे त्यांच्यावर आण्याय होतील तिथे उभ राहू पण त्यासाठी तुमची सगळ्यांची गरज पाहिजे आहे माझा फोन पे गुगल पे नंबर - 9922541030 हा आहे यावर ज्यांना मदत करावीशी वाटेल त्यांनी करा .चळवळीसाठी मदत करा .अन्याय अत्याचार अशीच दूर होत नाहीत त्यासाठी लढावं लागत ते पैशाशिवाय आणि तुमच्या मदतीशिवाय होऊच शकत नाही .त्यामुळे लवकरच 'सामाजिक कार्यकर्ता आणि पत्रकार संघर्ष समिती ' निर्माण करून सबंध महाराष्ट्रभर संघटन निर्माण करणार आहे.त्याची रीतसर नोंदणीकृत संस्था निर्माण करून सामाजिक कार्यकर्ता आणि पत्रकार यांच्या न्यान हक्क आणि कर्तव्या शी ईमान राखून महाराष्ट्रभर मदतीचं जाळ निर्माण करणार आहे .त्यामुळे होईल तेव्हढी आपल्या परीनं मदत करा आर्थिक मदत लाख मोलाची आहे .कोणताच नेता काहीही कामाचा नाही शेतकऱ्यांची आपण पोरं आहोत पैशाने श्रीमंत नाहीत पण सामाजिक काम करायची तीव्र इच्छा आहे अश्या लोकांना संघटनेत विशेष प्राधान्य आम्ही देणारा आहोत.लवकरच राजकारणी लोकांना कंटाळून स्वतःची छानशी संघटना निर्माण करून गोर गरीब जनता ,पत्रकार,आणि सामाजिक कार्यकर्ता यासाठी बळकटी देण्यासाठी नक्कीच काम करणार आहे .तहीही मदतीची अपेक्षा आहे आपण मदत कराल अशी अपेक्षा धन्यवाद आपलाच सामजिक कार्यकर्ता डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ता आणि पत्रकार संघर्ष समिती.
What's Your Reaction?