भारतात होणार खूप मोठा बदल.....
भारताच्या राजकारणात खूप मोठे बदल होण्याची शक्यता आहे कारण आतापर्यंत बीजेपी व काँग्रेस हेच पक्ष वर खाली घडामोडी घडत आले आहे आता यांच्यासारखाच मोठा व जनहित कार्यासाठी मोठी शक्ती म्हणून एक पक्ष उभा राहिला आहे
तो पक्ष म्हणजे " समनक जनता पार्टी "
च्या स्वरूपाने भारत देशातील नाराज असलेले मोठ मोठे राज्यकर्ते व्यावसायिक 18 पकड जाती व जमाती बहुजन समाज गोरगरीब हा संविधानास मानणारा सर्व समाज एकवटला आहे.
पार्टीचे विचार हे खूप मोठे व प्रांजळ सरळ आहेत हे सुद्धा सर्वांना पटले आहे , समनक जनता पार्टी ही सर्व गरीब श्रीमंत जाती धर्मांना सोबत घेऊन संविधानाचे आदर करणारी पक्ष आहे . समनक जनता पार्टीचे घोष वाक्य जय संविधान, जय भारत, जय विज्ञान ,जय मानवतावाद असे असल्याने मानवतावादी , वास्तव्यवादी विचार असल्याने भारतातील जनतेचे कल हे समनग जनता पार्टीकडे दिसत आहे. त्यामुळे येणाऱ्या 2024 या निवडणुकीमध्ये भारताच्या राजकारणात खूप मोठे बदल होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. जर समानक जनता पार्टीचा विचार व प्रसार चांगल्या प्रकारे झाले तर बीजेपी व काँग्रेस अशा पक्षांना मोठा दणका बसल्याशिवाय राहणार नाही व भारताच्या राजकीय नकाशा बद्दल झाल्याशिवाय राहणार नाही
समनक जनता पक्ष निर्मितीचे कारण
- न्याय हक्क अधिकार याचे असमानता
- भ्रष्ट राजनीति, फूटखोर वाद
- सामाजिक अप्रगती
- खाजगीकरण
- वाढती महागाई
- जीएसटी असे विविध टॅक्स
- नोटबंदी
गोरगरिबांविरुद्ध होणाऱ्या अन्यायाचा वाढतेपण
अशा विविध कारणाने समाज समाजातील व भारतातील जनता दुखावलेली असल्याने समनग जनता पार्टी याला खूप खूप मोठे कल दिसत आहे
सर्व बातमी आत्ता एकाच क्लिक वर Downloadअँप
What's Your Reaction?