पिंपरी-चिंचवड महानगरपालिकामध्ये विविध पदांच्या एकूण २०९ जागा
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक शिक्षक पदांच्या एकूण २०९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत असून त्यासाठी उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
शिक्षक पदांच्या २०९ जागा
सहाय्यक शिक्षक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिनदयाळ माध्यमिक विद्यालय, संत तुकारामनगर,जुना मुंबई पुणे रस्ता, पिंपरी, पुणे- १८
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ जून २०२३ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
What's Your Reaction?