धुळे सोलापूर महामार्गावर ट्रक अपघात
बीड प्रतिनिधी धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मांजरसुंबा घाटामध्ये, चालकाचा ताबा सुटल्याने, ट्रक डोंगराच्या कडेला जाऊन धडकला. यामध्ये ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, कोणतीही जीवितहानी झाली नाही. धुळे सोलापूर एन एच 52 महामार्गावरील महामार्गावरील मांजरसुंबा घाटामध्ये मांजरसुंबा दिशेने जाणाऱ्या डोंगर कडेला दिनांक 18 ऑक्टोबर 2023 दुपारी चारच्या दरम्यान चालकाचा ताबा सुटल्याने,ट्रक डोंगर कडेला जाऊन धडकला.
What's Your Reaction?