बहिरेपणा वरिल उपाय

बहिरेपणा हा का येतो आणि त्याची कारणे आणि या Blog मध्ये आपण बघणार आहोत की त्याचे उपाय काय उपाय हे बहिरेपणाच्या प्रकारानुसार असतात. प्रथमता असे नव्हे रिंग लॉस सेन्सरीन्यूरल हिअरिंग लॉसमध्ये नस कमजोर होते.आणि त्याच्या उपाय हा आहे की त्यासाठी काही गोळ्या औषधे आहेत या इंजेक्शन आहे ज्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात झालेला नसेलची कमजोरी होऊ शकते. दुसरा प्रकार जो सेन्सरीन्यूरलचा कायम स्वरूपी आहे, त्यासाठी मात्र घेण्यास वापरावे लागतात. कंडक्टिव हेरिंग लॉस जर आपण मागच्या वेळेस कारण बघितलेली आहेत त्याचे.पण त्याचा उपाय अगदी सोपे आहे. बाहेर जाताना जमाल असेल तर तुम्हाला काढून घेणे इन्फेक्शनमुळे बंद असतो. तो तात्पुरता असतो जो त्या ट्रीटमेंट नंतर आह प्रॉब्लम सॉल्व जातो भैरोबाना नीट होऊन जातो. पण ज्यावेळी स्पर्धेला छिद्र असतो त्यावेळेस मात्र तुम्हाला डॉक्टरकडून याची सर्जरी करून घ्यावी लागते. ज्याला आपण.टिम पेन प्लास्टिक म्हणतो जी वेगवेगळ्या प्रकारे केली जाऊ शकते. एंडोस्कोपी केली किंवा ट्रॅडिशनल वेळा केली जाऊ शकते, पण जर ट्रॉमामुळे पडलेला चित्रपट असेल म्हणजे मार लागल्यामुळे तर ते अगदी एक ते दोन महिन्यात आपोआप बरा होऊ शकतो. पण कान कोरडा राहिला पाहिजे. त्याला इन्फेक्शन नाही व्हायला पाहिजे. पण जे क्षेत्र लहानपणापासून पडलेला आहे किंवा इन्फेक्शनमुळे पडलेला आहे ते शक्य तो आपोआप बरा होत नाही.
What's Your Reaction?






