परफ्यूम वापरताय का ? होऊ शकते नुकसान

● उन्हाळ्यामध्ये घाम येऊन अंगाला दुर्गंधी येते यावर उपाय म्हणून सर्रास सर्वजण वेगवेगळ्या परफ्युमचा वापर करतात.
● मात्र परफ्यूम बनवताना वेगवेगळ्या रसायनांचा वापर केला जातो त्यामुळे परफ्युम्सचा अतिरिक्त वापर तुमच्या आरोग्याला धोकादायक ठरू शकतो.
● यातील रसायनांमुळे एलर्जी, हार्मोनल असंतुलन, त्वचेवर पुरळ येणे, जळजळ होणे, श्वास घेण्यास त्रास होणे तसेच थेट कर्करोगापर्यंत तुम्हाला घेऊन जाऊ शकतो.
● त्यामुळे परफ्युमचा अतिरेक टाळणे अत्यंत गरजेचे आहे. जेणे करून तुम्ही विविध आजारांपासून दूर राहाल.
What's Your Reaction?






