श्रवणशक्ती कमी होण्याची कारणे कोणती?

श्रवणशक्ती कमी होण्याची कारणे कोणती?

आज मी तुम्हाला कानाने कमी ऐकू येण्याची कारणे त्याची लक्षणे आणि त्याच्यावर घरगुती उपाय याबद्दल माहिती देणार आहे.मित्रांनो, आजकाल मोठ्या प्रमाणात होणाऱ्या ध्वनिप्रदूषणामुळे बहिरेपणा ही सामान्य बाब झाली आहे. पण याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. कार बसेस ट्रेन यांचे मोठ्याने वाजणारे कर्कश हॉर्न मोठमोठ्या कंपन्यांचे सायरन यामुळे मोठय़ा प्रमाणात ध्वनिप्रदूषण होते. सततच्या त्रासामुळे प्रेरणा होऊ शकतो. यामुळे फक्त बाहरे पडला नाही, तर मानसिक व शारीरिक त्रास देखील होऊ शकतो.जेव्हा समोरची व्यक्ती बोलते तेव्हा तो बोलत असताना काही विशिष्ट ध्वनी तरंग निर्माण होतात.

 त्यामुळे हवेत कंपनी निर्माण होता ज्यामुळे आपल्याला ऐकू येते पण कमी ऐकू येत असल्यामुळे ही कंपनी आपण ऐकू शकत नाही. बहिरेपणा केवळ एका कानाने नाही तर दोन्ही कारणाने येऊ शकतो. बहिरेपणावर भरपूर उपचार उपलब्ध आहेत.तर सगळ्यात आधी आपण कानाने कमी ऐकू येण्याची कारणे समजून घेऊया. बहिरेपणाची अनेक कारणे असू शकतात. बहिरेपणा हे नैसर्गिक देखील असू शकतो तर काहीना बहिरेपणा जन्मजात असतो. तसेच जसजसे आपले वय वाढते ही समस्या उद्भवत जाते. खासकरून वृद्ध लोकांमध्ये ही समस्या जास्त आढळून येते. कामाच्या ठिकाणी होणारे मोठे आवाज कानामध्ये होणारे संक्रमण कानाच्या हाडांची कमी वाढ.किंवा कानाच्या हाडांची जास्त वाढ मोबाईलचा सतत वापर हेडफोनचा सतत वापर मोठे मोठे साउंड सिस्टममधून निर्माण होणारा आवाज इत्यादी बहिरेपणाची कारणे असू शकतात. आता आपण कानाने कमी ऐकू येण्याची लक्षणे कोणती आहेत ते जाणून घेऊया.कमी ऐकू येणे किंवा बहिरेपणा याची लक्षणे आपल्याला काही कालावधीनंतर समजतात. यामुळे त्याच्यावर वेळेवर उपचार होत नाही. पण जेव्हा आपण आपल्याला बहिरेपणाची लक्षणे लक्षात येतात तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांकडे जाऊन त्याच्यावर त्वरित उपचार करावेत. बहिरेपणाच्या लक्षणांबद्दल बोलायचे झाले तर कानामध्ये शिटीसारखा आवाज येणे.कमी ऐकू आणि फक्त मोठ्याने ऐकू येणे. फोनवर बोलताना कानात दुखणे इत्यादी बहिरेपणाची कारणे आहेत. ती आपण सहजरीत्या ओळखू शकतो. आतापर्यंत या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला पहिलेपणाचे लक्षण वगैरे पण याची कारणे ज्ञानबद्दल सांगितले आहे. आता आपण बहिरेपणावर घरगुती कोणते उपचार आहेत ते जाणून घेऊ या सगळ्यात पहिला उपचार म्हणजे तुळशीचे तेल.राईच्या तेला तुळशीची पाने टाकून गरम करून घ्या. मग थंड झाल्यावर 23 थेंब कानात टाका.तसेच आपण आईच्या तेलात धान्याचे दाणे गरम करून घ्या शिजल्यानंतर थंड झाल्यावर हे काढून घ्या व एक थेंब कानात टाका तसेच दुधा चिमूटभर हिंग टाका आणि चांगल्याप्रकारे मिक्स करून घ्या. त्याचे दोन ते तीन थेंब कानात टाका. पुढचा उपाय म्हणजे लसणाचा सात ते आठ पाकळ्या राइच्या तेलात गरम करा.जोपर्यंत त्या पाखरा करपत नाही नंतर तो तेल गाळून घ्यावं. थंड झाल्यावर दोन ते तीन थेंब कानात टाका. अजून एक उपाय म्हणजे एक चमचाबेलाच्या पानाचा रस व डाळिंबाच्या पानांचा रस हे दोन्ही रस 100 ग्रामराई च्या तेलात उकळवा थंड झाल्यावर नियमितपणे हा रस कानात टाकल्याने आपल्याला त्याचे फायदे होती.कानात पांढरा कांद्याचा रस दालचिनीचातील देखील बळावर उपयोगी आहे.कधी कधी बाहेर पडला हे सगळे उपाय करून देखील बरा होत नाही. मग त्याच्यावर एक इलाज म्हणजे कानाच्या मशीनचा वापर करणे या मशीनमुळे ऐकू येण्यास मदत होते. यामुळे अजून बहिरेपणा वाढत नाही. काही डॉक्टरांचा असं म्हणणं आहे की आपले वय 30 ते 45 च्या मध्ये असेल आणि आपल्याला चांगले ऐकू देखील येत असेल.तर ही दोन वर्षातून एकदा कानाचे चेकअप करावे. बहिरेपणा न होण्यासाठी काही सावधगिरी बाळगावयास कानात हेडफोन लावून आवाज मोठा करून ऐकून हे टीव्हीचा आवाज कमी ठेवा. अंघोळ करताना कानात पाणी जाणार नाही याची दक्षता घ्या. नद्या तलाव समुद्र धबधबा यामध्ये अंघोळ करताना कानात कापूस लावा.कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आवाज होत असेल किंवा जास्त प्रमाणात धुळ असेल तर एअर प्रोडक्शन डिव्हाईसचा वापर करावा. कान साफ करतावेळी कानात काडी किंवा इतर कोणतीही टोकदार वस्तूने साफ करू नका

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow