जाणून घ्या डार्क सर्कल्सवर घरगुती उपाय

Discover effective home remedies for dark circles and say goodbye to under-eye bags and tired-looking eyes. Learn natural treatments and beauty tips to reduce the appearance of dark circles and puffiness for a rejuvenated and refreshed look. Improve your skincare routine with these simple and affordable remedies

जाणून घ्या डार्क सर्कल्सवर घरगुती उपाय

● डोळ्यांखाली येणाऱ्या डार्क सर्कलमुळे व्यक्तींचं सौदर्य बिघडतं. ही समस्यां अलिकडे अनेकांना भेडसावत आहे. पण यावर काही घरगुती उपायांनी मात केली जाऊ शकते. चला जाणून घेऊ काही घरगुती उपाय...

● चंदन व जैतूनचे तेल एकत्र करून डोळ्या खाली लावल्याने डार्क सर्कल कमी होतात.

● 50- 50 ग्रॅम तुळशी, ‍कडूलिंब व पुदिनाच्या पानांना बारीक वाटून लेप तयार करून घ्यावा व त्यात थोडी हळद व गुलाबपाणी घालून एकजीव करावे. हा लेप डार्क सर्कल्सवर लावल्याने आराम पडतो.

● दूधात चिमूटभर मीठ टाकून कापसाच्या बोळ्याने डार्क सर्कलवर लावाल्याने ते नाहीसे होतात.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow