PM-KISAN

पीएम किसान संमेलन

PM KISAN

शेतकरी बांधवांनो, चला सहभागी होऊया....

देशाचे प्रधानमंत्री श्री. नरेंद्र भाई मोदी यांच्या संकल्पनेतून 2019 साली शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य मिळावे, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या 'पीएम किसान' योजनेच्या 14 व्या हप्त्याचे एका क्लिकवर थेट बँक खात्यावर वितरण व प्रधानमंत्री महोदयांचा शेतकऱ्यांशी संवाद....

हा 'किसान संमेलन' महासोहळा सीकर, राजस्थान येथे उद्या दि. 27 जुलै रोजी संपन्न होत असून, याद्वारे आपल्या खात्यात दोन हजार रुपये तर येतीलच, पण आपण या समारंभास ऑनलाइन वेब लिंक द्वारे पाहू शकतो.

शेतकरी बांधवांनो, या सोहळ्यास खालील वेबलिंकद्वारे सहभागी होऊन या सोहळ्याच्या माध्यमातून प्रधानमंत्री श्री. नरेंद्र भाई मोदी यांच्या शेतकरी धोरणाचे साक्षीदार व्हा....

• दिनांक 27 जुलै रोजी, सकाळी 11 वा.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow