रोग प्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी काही खास टिप्स
यामध्ये सर्वाधिक महत्वाचे आहे ते म्हणजे आपली रोग प्रतिकारक शक्ती होय.
जाणून घेऊया रोग प्रतिकारक शक्तीला मजबूत कसे ठेवावे
● फळ -भाज्या - आपल्या आहारात जास्तीत जास्त हिरव्या भाज्या आणि ताज्या फळांचा समावेश करा.
● व्यायाम - दररोज घरातच योगा किंवा व्यायाम आवर्जून करावे.
● पुरेशी झोप घ्या - पुरेशी झोप घेतल्याने आपले शरीर निरोगी राहण्यास मदत होते.
What's Your Reaction?