डोळ्यांची आग होत असले तर 'हे' घरगुती उपाय ट्राय करा

डोळ्यांची आग होत असले तर 'हे' घरगुती उपाय ट्राय करा

कोरोनामुळे लॉकडाऊन व यामध्ये वॉर्कफ्रोम होम मुळे अनेकांना डोळ्याच्या समस्यांचा त्रास जाणवू लागला आहे. यातच डोळे जळजळ होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.

म्हणून आज आम्ही तुम्हाला या समस्येवर काही घरगुती उपाय सांगणार आहोत...

● काकडी  - डोळ्यात आग होत असल्यास काकडीचे काप करून ते काहीवेळ डोळ्यावर ठेवावे. यामुळे डोळ्यांना आराम मिळून डोळ्यातील आग कमी होते.

● बटाटा - डोळ्यांची आग होत असल्यास डोळ्यांवर बटाट्याचे काप ठेवावेत. यामुळेही डोळ्यात आग होणे कमी होते.

● गुलाब जल - गुलाबजलाचा एक थेंब डोळ्यात घातल्यानेही डोळ्यातील आग कमी होण्यास मदत होते.

● तेल मालिश - रोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या डोक्याला व तळपायांना खोबरेल तेलाने चांगली मालिश करावी. यामुळे शांत झोप लागून डोळ्यात आग होणे थांबते.

● डोळे स्वच्छ पाण्याने डोळे धुवा - दिवसातून दोन ते तीन वेळा स्वच्छ थंड पाण्याने आपले डोळे धुवावेत. यांमुळे डोळ्यातील धूळ, कचरा निघून जाऊन डोळ्यांची आग कमी होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow