​गर्भवतींसाठीही लाभदायक टिप्स

​गर्भवतींसाठीही लाभदायक टिप्स

गर्भवती महिलांसाठी मूग डाळ हा एक उत्तम आणि पौष्टिक आहार मानला जातो. कारण यामध्ये फॉलेट अधिक प्रमाणात असते. गर्भावस्थेदरम्यान फॉलेटयुक्त खाद्यपदार्थांचे सेवन केल्यास गर्भातील बाळाची वाढ आणि विकास योग्य पद्धतीने होण्यास मदत मिळते. 

लोह आणि प्रोटीनयुक्त डाळीचे सेवन करणं गर्भवती महिलांसाठी फायदेशीर मानले जाते. पण खबरदारी म्हणून गर्भवतींनी आपल्या डाएटमध्ये कोणत्याही पदार्थांचा समावेश करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow