मेंदू निरोगी ठेवण्यासाठी काय खावे आणि काय टाळावे? जाणून घ्या
????????♂️ बदललेली जीवनशैली आणि इतर अनेक कारणांमुळे तणाव, डिप्रेशन, नैराश्य, ब्रेन फॉग, मनोभ्रम, इत्यादी मानसिक आजार वाढले आहेत.
???? या आजारांपासून वाचण्यासाठी मेंदू निरोगी राहणे आवश्यक आहे. चला तर आज आपण जाणून घेऊ मेंदू निरोगी ठेवण्यासाठी काय खावे आणि काय टाळावे.
✅ फॅटी फिश खा : सीफूडमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असते जे मेंदूला निरोगी ठेवते.
✅ अक्रोड खा : आक्रोड खाल्ल्याने मेंदू निरोगी राहतो. सोबतच स्मरणशक्ती वाढते आणि मेंदू व्यवस्थित काम करण्यास मदत होते. यासाठी रोज एक मुठ आक्रोडचे सेवन करा.
❌ या गोष्टी टाळा : स्मोकिंग, बियर, पॅकेट बंद खाण्याचे पदार्थ, जास्त काळ फ्रिजमध्ये साठवलेले रेड मीट, मासे इत्यादी गोष्टी टाळल्या पाहिजे.
What's Your Reaction?






