पुणे : आमदार नितेश राणे यांच्या विरोधात मध्यरात्री तृतीयपंथी समाजाचे जोरदार आंदोलन
पुणे : पुढारी वृत्तसेवा : तृतीयपंथी समाजाविषयी आमदार नीतेश राणे यांनी काल एके ठिकाणी अवमानकारक उद्गार काढले. या विधानाचा निषेध करत बंडगार्डन पोलिस स्थानकासमोर तृतीय पंथीयांनी रस्ता रोको करत आंदोलन केले. या अवमानकारक वक्तव्यावरुन राणे विरोधात तृतीयपंथी समाज आक्रमक झाला. तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. हे ही वाचा : Cabinet Expansion | … The post पुणे : आमदार नितेश राणे यांच्या विरोधात मध्यरात्री तृतीयपंथी समाजाचे जोरदार आंदोलन appeared first on पुढारी.


पुणे : पुढारी वृत्तसेवा : तृतीयपंथी समाजाविषयी आमदार नीतेश राणे यांनी काल एके ठिकाणी अवमानकारक उद्गार काढले. या विधानाचा निषेध करत बंडगार्डन पोलिस स्थानकासमोर तृतीय पंथीयांनी रस्ता रोको करत आंदोलन केले. या अवमानकारक वक्तव्यावरुन राणे विरोधात तृतीयपंथी समाज आक्रमक झाला. तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
हे ही वाचा :
Cabinet Expansion | मंत्रिमंडळ विस्ताराचं अखेर ठरलं! शपथविधी सोहळ्याची तयारी
डुलकी लागल्यास एसटी चालकाला उठवणार मोबाईल ॲप?
The post पुणे : आमदार नितेश राणे यांच्या विरोधात मध्यरात्री तृतीयपंथी समाजाचे जोरदार आंदोलन appeared first on पुढारी.
What's Your Reaction?






