स्व.ढोले पाटील पुण्य स्मणार्थ पुरस्काराचे आयोजन

स्व.शंकरराव ढोले व स्व .राणुजी ढोले यांच्या पुणस्मरणार्थ विविध समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अशोक ढोले यांनी दिली.
गेल्या आठ वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात बार्शी नाका परिसरातील सामाजिक कार्यकर्ते श्री अशोक(दादा)ढोले पाटील यांचे आजोबा स्व. शंकरराव ढोले व वडील स्व राणुजी ढोले पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असतात आणि त्यांनी केलेल्या कामाला उजळा देण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असतात.त्याचबरोबर याहीवर्षी त्यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त दि 25 जुन रोजी जिल्ह्यात विविध टिकानी 25 वृक्षारोपण करण्यात येणारआहे व जिवळा निवरा बेघर केंद्रात सकाळी दहा वास्था आनाथ निरधार लोकांना अन्नदान करण्यात येणार आहे व जिवन आवश्यक वस्तु वाटप करण्यात येणार आहे.व राज्यस्तरीय समाजसेवारत्न पुरस्काराने बाजीराव चव्हाण, जांलीद्र धांडे, सुनिल जाधव, अशोक काळकुटे, अमजत पठाण, कमरान शेख, शरद झोडगे, विलास सांवत, राजु वंजारे, सह आदी बीड जिल्ह्यातील रुग्ण सेवक, निर्भिड पत्रकार व सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांना समाजसेवक सातिराम ढोले, समाजसेवक प्रविण पालीमकर, समाजसेवक नितिन आगवान, सदाशिव बीडवे, दिपक ढोले, सुनिल महाकुंडे, सुधिर भांडवले यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात येणार आहे. अशी माहिती माध्यमांशी बोलताना आयोजक अशोक(दादा)ढोले पाटील व सहकारी शरद झोडगे,संदिप गांडगे, अभिषेक ढोले अक्षय ढोले, करण काळे, विक्की काळे अमोल काळे , अजय काळे, गणेश काजाळे, एम एस कन्स्ट्रक्शन मित्र परिवाराच्या वतीने सर्व प्रसिद्धी पत्रकार द्वारे दिली आहे.
What's Your Reaction?






